मौजे – दापूर गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारणी –
आपल्या दापूर गावामध्ये स्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) तसेच इतर शैक्षणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी सुमारे १०० विद्यार्थी बसू शकतील अशी आधुनिक व सुसज्ज अभ्यासिका बांधण्यात आली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.








