१०० वर्षे जुन्या झाडाची यशस्वी पुनर्लागवड –
आज आपल्या दापूर गावामध्ये अंदाजे १०० वर्षे जुने ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे झाड यशस्वीरित्या दुसऱ्या ठिकाणी हलवून पुनर्लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे हे झाड नव्या ठिकाणी लावल्यानंतरही सुरक्षित राहिले व जिवंत असल्याचे दिसून आले.